अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या गळचेपीवरून नेहमीच आकांडतांडव करणारे या घटनेविषयी का बोलत नाहीत ? –

आगरतळा (त्रिपुरा) – त्रिपुरा राज्यातील भाजपचे आमदार शंभूलाल चकमा यांना धर्मांधाकडून ठार मारण्याची धमकी एका व्हिडिओद्वारे देण्यात आली आहे. शंभू लाल चकमा यांनी राज्यातील सर्व मदरसे बंद करण्याची मागणी केली होती, त्यावरून ही धमकी देण्यात आली आहे. या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा नोंदवला असून अन्वेषण करण्यात येत आहे. धमकी देणार्याच्या हातात चाकू असून तो प्रारंभी शंभूलाल चकमा यांना आईवरून शिवीगाळ करतांना दिसत आहे.
Tripura BJP MLA gets death threat on social media https://t.co/vhmNmdsC8I
— Hindustan Times (@HindustanTimes) March 26, 2022
मुंबई, पुणे आणि नागपूर यांसह अनेक शहरांत तरुणांचे आंदोलन !
Mumbai Police : मुंबईत २३ जुलैपासून ६ ऑगस्टपर्यंत जमावबंदी
Chargesheet Against ‘Al Halimi Foundation’ : ‘अल् हलिमी फाऊंडेशन’विरुद्ध १४ सहस्र पानांचे दोषारोपपत्र प्रविष्ट !
Railway Tickets Seized : ५ वर्षांत १ सहस्र ६७६ गुन्हे नोंद : कोट्यवधी रुपयांची रेल्वे तिकिटे जप्त
Pakistan Supreme Court : १२ वर्षांनंतर सर्व आरोपींची पाकिस्तानच्या सर्वाेच्च न्यायालयाकडून निर्दोष मुक्तता !
Only Bengali in Bengal : बंगालमध्ये १ सप्टेंबरपासून सर्व सरकारी कामकाज बंगाली भाषेत होणार ! – मुख्यमंत्री