मास्क आणि सुरक्षित अंतर ठेवण्याचा नियम कायम

नवी देहली – केंद्र सरकारने येत्या ३१ मार्चपासून कोरोनाच्या संदर्भातील सर्व प्रतिबंधात्मक निर्बंध मागे घेण्याचा निर्णय घेतला आहे.
Say goodbye to COVID-induced restrictions after March 31. Read full advisory. #COVID #Coronavirus #COVIDCurbshttps://t.co/c6elWSjR9s
— India.com (@indiacom) March 23, 2022
कोरोनाच्या रुग्णसंख्येत मोठी घट झाल्याने हा निर्णय घेण्यात आला आहे; मात्र मुखपट्टी (मास्क) आणि सुरक्षित अंतर ठेवणे हे नियम कायम असणार असल्याचे सरकारने म्हटले आहे.
बोधगया येथे महाराष्ट्र्राच्या यात्रेकरूंना मिळणार कायमस्वरूपी निवास सुविधा ! – सामाजिक न्यायमंत्री संजय शिरसाट
जलसंपदा विभागाकडून शेतकर्यांशी संबंधित सर्वच प्रक्रिया ऑनलाईन करणार ! – डॉ. राधाकृष्ण विखे पाटील, जलसंपदामंत्री
पीडित महिला ग्राहकाला ५.१८ लाख रुपये व्याजासह परत करा !
कर्नाटक : रुग्णवाहिका चालक जलील बाबा निघाला अमली पदार्थांचा तस्कर !
गंगा नदीत बिर्याणी खाणे, हा गुन्हा नाही !
संभल (उत्तरप्रदेश) येथे मुसलमानांमधील २ समुदायांमधील वादातून ठार मारण्याची धमकी