|

कुशीनगर (उत्तरप्रदेश) – कुशीनगर जिल्ह्यातील फाजिलनगर शहरात १९ मार्चच्या रात्री ९.३० वाजण्याच्या सुमारास ‘द कश्मीर फाइल्स’ हा काश्मिरी हिंदूंच्या वंशविच्छेदावर आधारित चित्रपट पाहून घरी जाणार्या ३ हिंदु तरुणांवर ५ धर्मांध तरुणांनी चाकूद्वारे आक्रमण केले. त्यामुळे हे तीनही तरुण गंभीररित्या घायाळ झाले. उपचारांसाठी त्यांना जवळच्या प्राथमिक आरोग्य केंद्रात भरती करण्यात आले. तेथून त्यांना वैद्यकीय महाविद्यालयाच्या रुग्णालयात पाठवण्यात आले.
Uttar Pradesh: 3 Hindu youth stabbed by local Muslim men for raising nationalist slogans after the screening of ‘The Kashmir Files’ https://t.co/M4UgwnUSYS
— OpIndia.com (@OpIndia_com) March 20, 2022
सचिन गोंड (वय १८ वर्षे), कृष्णा जैस्वाल (वय १७ वर्षे) आणि साहुल जैस्वाल (वय १८ वर्षे) अशी या तिघांची नावे आहेत. धर्मांधांनी त्यांच्या मानेवर, पाठीवर आणि पोटावर चाकूने वार केले आणि पळ काढला. पाथेरवा पोलीस ठाण्याचे प्रमुख अखिलेश कुमार सिंह यांनी घटनास्थळी धाव घेतली. ‘आरोपी लवकरच पोलिसांच्या हाती लागतील’, असे त्यांनी सांगितले.
भारत हिंदूबहुल असल्याने धर्मनिरपेक्ष, एखादा इस्लामी देश धर्मनिरपेक्ष असल्यास सांगा ! – राजा भैया, आमदार, उत्तरप्रदेश
मधुबनी (बिहार) येथील मशिदीतून मौलाना इजहार याला अटक !
लहान बाळांना गोमांस खाण्याचा सल्ला देणार्यांवर गुन्हा नोंदवा ! – विश्व हिंदु परिषद
‘आधार कार्डचा वापर केवळ ओळखीसाठी असावा’ या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयाची केंद्र आणि राज्ये यांना नोटीस
डॉक्टरांच्या चिठ्ठीविना आता कोणतेही सिरप मिळणार नाही !
क्षुल्लक वादातून २ धर्मांध मुसलमानांसह दोघांकडून हिंदूला मारहाण