मध्यप्रदेश सरकारकडूनही ‘द कश्मीर फाइल्स’ चित्रपट करमुक्त !

भोपाळ (मध्यप्रदेश) – राज्यातील पोलीस कर्मचार्यांना कुटुंबासह ‘द कश्मीर फाइल्स’ हा चित्रपट बघता यावा, यासाठी त्यांना रजा संमत करण्यात यावी, असा आदेश राज्याचे गृहमंत्री नरोत्तम मिश्रा यांनी राज्याच्या पोलीस महासंचालकांना दिला. हा चित्रपट सर्वांनी पाहिला पाहिजे, असेही मिश्रा यांनी सांगितले. दिग्दर्शक विवेक रंजन अग्निहोत्री यांच्या ‘द कश्मीर फाइल्स’ हा चित्रपट मध्यप्रदेशातील अधिकाधिक लोकांनी पहावा, यासाठी तो करमुक्त करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे, असे मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी सांगितले.
In MP to watch Kashmir files, cops to get leave https://t.co/SiWrMyv0KP #MadhyaPradesh
— Oneindia News (@Oneindia) March 14, 2022
अभिनेते आमिर खान यांच्या सावत्र भावावर त्याच्या पूर्व पत्नीकडून गंभीर आरोप !
Uttarakhand Ghar Wapsi : उत्तराखंडमध्ये थारू जमातीच्या ३६ कुटुंबांतील १०६ जणांचा हिंदु धर्मात पुनर्प्रवेश
गोहत्येच्या प्रकरणी ३ मुसलमानांना प्रत्येकी १० वर्षांच्या कारावासाची शिक्षा
‘एस्.आय.आर्.’ प्रक्रिया करण्यार्या शिक्षकाला ३ धर्मांधांकडून मारहाण !
अयोध्या : पवित्र शरयू नदीत मटण आणि मद्य यांची मेजवानी करणार्या तिघा हिंदूंना अटक !
श्रीरामांचा अवमान केल्यामुळेच कट्टर शहरी नक्षलवादी अभिजीत दिपके यांच्यावर शाई फेकली ! – Barkha Trehan