
पुणे – विरोधक म्हणतात, सत्ताधारी आम्हाला संपवायला निघालेत. सत्ताधारी म्हणतात विरोधक आम्हाला संपवण्याचा प्रयत्न करत आहेत. लोकांच्या समस्या आणि राज्यातील प्रश्नांविषयी कुणालाच काही पडलेले नाही. लोकही या सर्व प्रकाराला कंटाळले आहेत. लोकांना निवडणूक नको आहे, अशा शब्दांत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी टीका केली. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या सोळाव्या वर्धापनदिनानिमित्त पुणे येथे ९ मार्च या दिवशी झालेल्या मेळाव्यात ते बोलत होते.
राष्ट्रीय आयोगाकडून पिंपरी-चिंचवड महापालिकेला नोटीस !
शिवसेनेचे नगरसेवक रमेश म्हात्रे पोलिसांना शरण !
प्रत्येक पात्र मतदाराची अचूक नोंद सुनिश्चित करावी ! – एस्. चोकलिंगम, मुख्य निवडणूक अधिकारी
अन्नसुरक्षा नियमांचे उल्लंघन केल्याने हॉटेल, बेकरी, डेअरी यांचे परवाने निलंबित !
उल्हासनगर येथील गोठ्यांतून ‘ऑक्सिटोसिन’च्या ६१२ बाटल्या जप्त !
‘राजेश नाईक फाऊंडेशन’कडून फलटण येथे वारकर्यांना राजगिराचे लाडू, तसेच फराळ वाटप !