मॉस्को (रशिया) – अमेरिकेच्या निर्बंधांचा इराणसमवेतच्या संबंधांवर परिणाम होणार नाही, अशी रशियाने अमेरिकेकडून लेखी आश्वासनाची मागणी केली आहे, असे वृत्त ‘तास’ या रशियाच्या वृत्तसंस्थेने रशियाचे परराष्ट्रमंत्री सर्गेई लावरोव्ह यांच्या हवाल्याने दिले आहे.