समाजवादी पक्षाचे मेरठ दक्षिण येथील धर्मांध उमेदवार आदिल चौधरी यांची धमकी
|

मेरठ (उत्तरप्रदेश) – आमचे सरकार आले, तर त्यांना (हिंदूंना) सोडणार नाही. ज्या प्रमाणे आमच्यावर अत्याचार होत आहेत, याचा एकेकाला शोधून सूड घेतला जाईल.
BJP's Amit Malviya slams Akhilesh Yadav#UPElections2022 https://t.co/gA0S2HqKuq
— IndiaToday (@IndiaToday) January 26, 2022
‘Our govt is coming, we will take revenge against each one of you’: SP leader Adil Chaudhary threatenshttps://t.co/BlHr5cOOAL
— OpIndia.com (@OpIndia_com) January 25, 2022
त्यांना जाणीव करून देऊ की, पुढच्या वेळेला ते आमच्यावर अत्याचार करतांना १०० वेळा विचार करतील, अशी धमकी समाजवादी पक्षाचे मेरठ दक्षिण मतदारसंघातील धर्मांध उमेदवार आदिल चौधरी एका खोलीमध्ये काही लोकांसमोर देत असल्याचा एक व्हिडिओ प्रसारित होत आहे.
Sir Tan Se Juda : कल्याण येथे पोलीस ठाण्यात धर्मांध महिलांकडून चिथावणीखोर घोषणा !
२ राज्यांतून गोहत्या, लव्ह जिहाद संबंधी ५ घटना उघड !
दोषींना कठोर शिक्षा झालीच पाहिजे ! – श्री विश्वप्रसन्न तीर्थ स्वामीजी, पेजावर मठ
श्रीरामलल्लाची मूर्ती साकारणारे शिल्पकार अरुण योगीराज यांची प्रतिक्रिया !
भारत-बांगलादेश सीमेवर घुसखोरांना परत पाठवतांना बांगलादेशकडून मोठा विरोध
धर्मांधांच्या त्रासामुळे बिसूर (सांगली) गावामधून १० हिंदु कुटुंबे पलायन करण्याच्या सिद्धतेत !