परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे साधनेविषयी मार्गदर्शन !

‘साधनेसाठी अनुकूल वातावरण निर्माण होण्यासाठी काही साधक गृहिणी देवतेच्या नामजपाच्या मंडलात पतीचे नाव लिहून ठेवतात. पतीचा विरोध टाळण्यासाठी ही कृती योग्य आहे; परंतु मुले ऐकत नसल्यास किंवा विरोध करत असल्यास त्यांचे नाव देवतेच्या नामजपाच्या मंडलात लिहू नये. त्यांना आईच्या नात्याने रागवावे.’
– (परात्पर गुरु) डॉ. आठवले (१४.११.२०२१)
एकमेवाद्वितीयत्व असा हिंदु धर्म !
म्हार्दोळ (गोवा) येथील ६१ टक्के आध्यात्मिक पातळीच्या सौ. पूनम प्रभुदेसाई (वय ७९ वर्षे) यांचा साधना प्रवास !
सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्यावर श्रद्धा असलेल्या आणि शारीरिक त्रासांतही नृत्यकलेतून आनंद मिळवणार्या मडगाव (गोवा) येथील ६१ टक्के आध्यात्मिक पातळीच्या कै. (कु.) चांदणी आसोलकर (वय ३१ वर्षे) !
साधकांनो, शब्दशक्तीच्या माध्यमातून विकल्प पसरवण्यासाठी कार्यरत असलेल्या सातव्या पाताळातील मोठ्या वाईट शक्तींचा डाव ओळखून साधना वाढवा !
साधकांनो, येणार्या आपत्काळाला सामोरे जाण्यासाठी श्रद्धेच्या बळावर साधनेतील अडथळ्यांवर मात करा !