आज ‘बेळगाव बंद’चे आवाहन

बेळगाव – महाराष्ट्र एकीकरण समितीचे शहराध्यक्ष दीपक दळवी हे एका कार्यक्रमासाठी जात असतांना करवे या ठिकाणी कन्नड वेदिका रक्षण समितीच्या काही कार्यकर्त्यांनी त्यांच्याशी चर्चा करायची आहे, असे सांगून त्यांना बाजूला नेले. तेथे त्यांच्यावर शाई फेकून ते पळून गेले. या प्रकरणी एकीकरण समितीच्या युवा आघाडीचे अध्यक्ष शुभम शेळके म्हणाले, ‘‘दीपक दळवी यांचा अपमान म्हणजे समस्त मराठी भाषिकांचा अपमान आहे. दळवी यांच्यावर शाईफेक ही पोलिसांच्या समोरच झाली. त्यामुळे शाई फेकली, तेव्हा पोलीस काय करत होते ? याचा निषेध म्हणून १४ डिसेंबर या दिवशी बेळगाव बंदचे आवाहन करण्यात आले आहे.’’
कोल्हापूर शहरात निषेध !
दीपक दळवी यांच्यावर झालेल्या शाईफेकीच्या प्रकरणी कोल्हापूर शहरात दसरा चौक येथे मराठी भाषिकांनी निदर्शने करून निषेध व्यक्त केला.
भगवान श्रीकृष्णाचा अवमान करणार्या मौलाना जर्जिस अन्सारीच्या प्रतिमेस जोडेमारा आंदोलन
स्त्री तिच्यातील चैतन्य आणि भक्ती यांद्वारे घराचे मंदिर बनवते ! – श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ, सनातन संस्था
महाराष्ट्र लोक आयुक्त कार्यालयात १४३ पदांच्या सुधारित आकृतीबंधाला मान्यता !
‘वन्दे मातरम्’ गीताचा धगधगता इतिहास आता नाशिकमध्ये !
Sewri Mumbai Muslims Attack : क्षुल्लक कारणावरून मुसलमानांकडून हिंदूंना भीषण मारहाण
पन्हाळगड-पावनखिंड ते विशाळगड ऐतिहासिक पदभ्रमण २०२६ उत्साहात !