
थिरूवनंतपूरम् (केरळ) – अंमलबजावणी संचालनालयाने (‘ईडी’ने) राज्यात पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडियच्या (पी.एफ्.आय.च्या) ४ ठिकाणी धाडी घातल्या. या धाडीतून आक्षेपार्ह कागदपत्रे, यंत्रे आणि विदेशांत असलेल्या संपत्तीविषयीची माहिती मिळाली आहे. देशात पी.एफ्.आय.विरुद्ध दंगली भडकावणे, आतंकवाद्यांशी संबंध आदी गुन्हे नोंद आहेत.
Foreign funding row: #EnforcementDirectorate raids 4 PFI locations in #Keralahttps://t.co/mfKiFFl8j1
— TIMES NOW (@TimesNow) December 8, 2021
मोशी (पिंपरी-चिंचवड) येथे ‘अक्सा बेकरी’त धर्मांधांचा हिंदूंच्या आरोग्याशी खेळ !
काँग्रेस देशात अराजकता निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहे ! – अमित साटम, प्रदेशाध्यक्ष, भाजप, मुंबई
काश्मीरमध्ये जिहादी आतंकवादी आणि भारतीय सैनिक यांच्यात चकमक : एका सैनिकाला वीरमरण
‘कॉकरोच जनता पक्षा’च्या समर्थनार्थ मुंबईत काँग्रेसचे आंदोलन !
श्रीराममंदिरात दानाची चोरी होणे, ही समाजाच्या नैतिक अधःपतनाची परिसीमा ! – न्यायमूर्ती अतुल श्रीधरन्, अलाहाबाद उच्च न्यायालय
संसदेत विरोधी पक्षांकडून गदारोळ : दोन्ही सभागृहांचे कामकाज काही घंट्यांसाठी स्थगित