२ जण किरकोळ घायाळ

नवी देहली – येथील रोहिणी न्यायालयातील ‘कोर्ट रूम १०२’ मध्ये सकाळी अल्प तीव्रतेचा स्फोट झाला. यात २ जण किरकोळ घायाळ झाले. यानंतर पोलिसांनी न्यायालयाचा परिसर रिकामा केला. सर्व खटल्यांची सुनावणीही थांबण्यात आली.
One injured in a low-intensity tiffin bomb blast at Rohini court in Delhihttps://t.co/ybIsmIJmJc
— OpIndia.com (@OpIndia_com) December 9, 2021
देहली पोलिसांच्या म्हणण्यानुसार न्यायालयात झालेला स्फोट हा अल्प तीव्रतेचा आहे. हा एक प्रकारचा गावठी बाँब आहे. त्याच वेळी घटनास्थळावर स्फोटके आणि खाऊच्या डब्यासारखी वस्तू आढळली आहे. घटनास्थळी पांढर्या पावडरसारखी सामग्री विखुरली गेल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले.
दैनिक ‘सनातन प्रभात’च्या वार्ताहराच्या प्रबोधनानंतर मुगाळी (गोवा) येथील रस्त्याच्या बाजूचा कचरा हटवला
पंढरपूर येथे तीर्थक्षेत्र विकास आघाडीच्या ९ नगरसेवकांचा भाजपला पाठिंबा !
फहीमने ‘साहिल’ असल्याचे भासवून हिंदु तरुणीला अडकवले जाळ्यात : ओलीस ठेवून सामूहिक बलात्कार !
हवाईदलाचे विमान कोसळून ५ सैनिकांना वीरमरण
आतंकवाद्यांच्या पाठीराख्यांना सिंधु नदीचे पाणी मिळणार नाही ! : Defence Minister Rajnath Singh
UP Bulldozer Action : श्री चामुंडा मंदिराच्या भूमीवरील धार्मिकस्थळाचे अतिक्रमण हटवले !