
सातारा, ७ डिसेंबर (वार्ता.) – उच्च शिक्षण आणि पदवी प्राप्त केल्यानंतर अनेकांचा व्यावसायिक भविष्याकडे ओढा असतो; मात्र त्यापूर्वी युवा पिढीने आपल्या उमेदीच्या काळात आपले ज्ञान आणि कौशल्य यांचा उपयोग समाजोद्धारासाठी करावा, असे आवाहन विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केले. कराड येथील कृष्णा वैद्यकीय विज्ञान अभिमत विद्यापिठाचा १० वा दीक्षांत समारंभ ५ डिसेंबर या दिवशी विद्यापीठ परिसरात पार पडला. त्या वेळी ते बोलत होते.
गोव्यातील धरणांतील जलसाठ्यात लक्षणीय वाढ
अंमलबजावणी संचालनालयाच्या अनेक राज्यांमध्ये एकाच वेळी धाडी
उच्च न्यायालयाच्या कडक भूमिकेनंतर मोरजी किनारपट्टीवरील २३ अनधिकृत बांधकामे पाडली
जगद्गुरु संत तुकाराम महाराज पालखीचे नेत्रदीपक रिंगण !
आज मराठी शाळांसाठी मराठी अभ्यास केंद्राची बैठक !
नगरसेवक रमेश म्हात्रे यांना ३ ऑगस्टपर्यंत न्यायालयीन कोठडी !