फक्त १० सहस्र रुपये काढण्याची अनुमती !

बुलढाणा – जिल्ह्यातील मलकापूर अर्बन बँकेवर रिझर्व्ह बँकेने ६ मासांसाठी निर्बंध लावले आहेत. हे आदेश लागू होताच २५ नोव्हेंबर या दिवशी ग्राहकांनी बँकेत गर्दी केली. खातेधारकाला खात्यातून केवळ १० सहस्र रुपये काढता येणार आहेत. या बँकेच्या २८ शाखा असून १ सहस्र कोटी रुपयांच्या ठेवी आहेत. नवीन मालमत्ता विक्रीवर बंदी असून कर्जाचे नूतनीकरणही सध्या करता येणार नाही. याआधी रिझर्व्ह बँकेने या बँकेवर एन्.पी.ए वाढणे, लेखापरीक्षणात त्रुटी, तसेच कामकाजात अनियमितता आहे, असा ठपका ठेवला होता.
शासनाच्या परीक्षा ऑनलाईन घेण्याविषयी मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली समितीची स्थापना !
आरोग्य, पाणीपुरवठा आणि प्राथमिक शिक्षण समिती सभापती, तसेच उप-सभापती निवड !
विद्यार्थ्यांचे प्रलंबित प्रश्न मार्गी लावण्यासाठी अ.भा.वि.प. शिष्टमंडळाकडून विविध मंत्र्यांच्या भेटी ! – अथर्व कुलकर्णी, अ.भा.वि.प.
अजित पवार यांची जयंती सर्व शासकीय कार्यालयांमध्ये साजरी होणार !
पुणे जिल्ह्यातील ज्ञात-अज्ञात पर्यटन स्थळांची माहिती पाठवण्याचे पर्यटन संचालनालयाचे आवाहन !
यंदा पालखी सोहळ्यात ५३ सहस्र वारकर्यांनी घेतला पुणे महापालिकेच्या आरोग्य सेवेचा लाभ !