
भोपाळ (मध्यप्रदेश) – येथील हबीबगंज रेल्वे स्थानक नव्या रूपामध्ये सिद्ध झाले आहे. याचे उद्घाटन १५ नोव्हेंबर या दिवशी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते केले जाणार आहे. या रेल्वे स्थानकाला ‘राणी कमलापती’ नाव देण्यात येणार आहे. राणी कमलापती या भोपाळमधील शेवटच्या गोंड आदिवासी शासक होत्या.
Madhya Pradesh: State urges Central Govt to rename Habibganj railway station in Bhopal after tribal queen Rani Kamlapatihttps://t.co/SqgNkAFbCY
— OpIndia.com (@OpIndia_com) November 13, 2021
Dr. Anand Ranganathan : ‘उपोषण म्हणजे अराजकता’, हे डॉ. आंबेडकरांचे वक्तव्य, ही सोनम वांगचुक यांना चपराक !
Taslima Nasreen : जंतरमंतरवरील आंदोलनावरून बांगलादेशातील हिंसक आंदोलनाची आठवण झाली ! – तस्लिमा नसरीन
प्रश्नपत्रिका फुटीच्या प्रकरणांसाठी जलद गती न्यायालये स्थापन करू !
२ जिहादी आतंकवाद्यांच्या घरांवर बुलडोझर कारवाई
पुरातत्त्व विभागातील संबंधितांविरुद्ध गुन्हे नोंदवा ! – हिंदुत्वनिष्ठांची मागणी
नालासोपारा येथे ४ कोटी ८३ लाख १० सहस्र रुपयांचे अमली पदार्थ जप्त