चीनची प्रत्येक गोष्ट सुमार असते, हे पुन्हा एकदा स्पष्ट झाले. त्यामुळे आता संपूर्ण जगानेच चीनच्या प्रत्येक वस्तूवर बहिष्कार घालणेच योग्य ठरील ! – संपादक
कुआलालंपूर (मलेशिया) – मलेशियामध्ये चीननिर्मित ‘सिनोव्हॅक’ लसीचे दोन्ही डोस घेतलेल्या १ सहस्र ५७३ जणांचा १ सप्टेंबर ते ३० ऑक्टोबर या कालावधीत मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. या कालावधीत एकूण ७ सहस ६३६ लोकांचा कोरोनामुळे मृत्यू झाला होता. यांतील २ सहस्र १५९ लोकांनी वेगवेगळ्या कोरोना लसीचे दोन्ही डोस घेतले होते. लस घेऊन १४ दिवस उलटून गेल्यानंतर त्यांचा मृत्यू झाला. यामध्ये वरील १ सहस्र ५७३ जणांचा समावेश होता.
मलेशिया : टीके के बाद मरने वाले 73% को चाइनीज वैक्सीन लगी थी
और अधिक खबरें व मुफ्त ई-पेपर पढ़ने के लिए दैनिक भास्कर ऐप इंस्टॉल करें – https://t.co/hO3HVqcM49 #Malaysia #Corona #china pic.twitter.com/GS8YM1p11T
— Dainik Bhaskar (@DainikBhaskar) November 12, 2021
‘फायझर’ आस्थापनाच्या लसीच्या दोन्ही डोसनंतर कोरोनामुळे ५५० जणांचा मृत्यू झाला, तर ‘अॅस्ट्राझेनेका’ आस्थापनाच्या लसीच्या दोन्ही डोसनंतर ३६ जणांचा मृत्यू झाला. भारतात अॅस्ट्राझेनेकाच्या फॉर्म्युल्यावर बनवलेली ‘कोविशील्ड’ लस दिली जाते.