
चेन्नई (तमिळनाडू) – तमिळनाडूमध्ये गेल्या काही दिवसांपासून मुसळधार पाऊस पडत आहे. पुरामुळे राज्यात गेल्या ५ दिवसांत १४ जणांचा मृत्यू झाला आहे. राज्याच्या एकूण ८ जिल्ह्यांत पावसामुळे पूरस्थिती उद्भवली आहे. पावसामुळे विमान वाहतूक आणि रेल्वे वाहतूक विस्कळीत झाली आहे. हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार पुढील ३-४ दिवस तमिळनाडूच्या बहुतांश भागांत पावसाची शक्यता आहे. काही भागांत अतीवृष्टीही होऊ शकते.
Showers, flooding toss #Chennai; 14 killed in rain-battered Tamil Naduhttps://t.co/Toxuv63fT0 #ChennaiRains
— The Tribune (@thetribunechd) November 11, 2021
Somalians Get Life Imprisonment : नौका कह्यात घेऊन खलाशांना ओलीस ठेवणार्या सोमालियाच्या ४४ नागरिकांना जन्मठेप !
Modi On Paper Leak : प्रश्नपत्रिका फुटीतील दोषींवर कठोर कारवाई केली पाहिजे ! – पंतप्रधान मोदी
Sikkim Tunnel Accident : सिक्किममधील निर्माणाधीन बोगद्यात दरड कोसळली : ८ कामगारांचा मृत्यू
Stray Dogs Attack : भटक्या कुत्र्याच्या आक्रमणात घायाळ झालेल्या मुलीला १ लाख रुपयांची हानीभरपाई देण्याचा आदेश
Allahabad HC : बुलडोझर कारवाईसंदर्भात अलाहाबाद उच्च न्यायालयाच्या खंडपिठातील न्यायाधिशांचा परस्परविरोधी निकाल !
तत्कालीन समाजवादी आणि काँग्रेस पक्षांच्या सरकारांनी कब्रस्तानांच्या भिंतींवर पैसा खर्च करणे, हेच ‘धर्मनिरपेक्षता’ मानले ! – Yogi Adityanath