काँग्रेसचे ज्येष्ठ नेते गुलाम नबी आझाद यांचे सलमान खुर्शिद यांना घरचा अहेर !

नवी देहली – आपण जरी ‘हिंदुत्व’ही हिंदु धर्माशी संबंधित राजकीय विचारसरणी आहे’, असे समजून त्याच्याशी सहमत नसलो, तरी हिंदुत्वाची तुलना ‘इस्लामिक स्टेट’ आणि जिहादी इस्लाम यांच्याशी करणे चुकीचे अन् अतिशयोक्तीचे आहे, असे विधान काँग्रेसचे ज्येष्ठ नेते गुलाम नबी आझाद यांनी केले. सलमान खुर्शिद यांनी त्यांच्या नव्या पुस्तकात हिंदुत्वाची तुलना इस्लामिक स्टेट आणि बोको हराम या जिहादी आतंकवादी संघटनांशी केली. त्याविषयी प्रतिक्रिया व्यक्त करतांना गुलाम नबी आझाद यांनी हे विधान केले.
Senior Congress leader Ghulam Nabi Azad called the comparison, made by his party colleague Salman Khurshid, between “robust version” of Hindutva and jihadist Islam of ISIS and Boko Haram “factually wrong and exaggeration”. https://t.co/52gidANACP
— Hindustan Times (@htTweets) November 11, 2021
विस्थापित हिंदू : संघर्ष, वेदना आणि पुनर्वसनाची प्रतीक्षा
दैनिक ‘सनातन प्रभात’च्या वार्ताहराच्या प्रबोधनानंतर मुगाळी (गोवा) येथील रस्त्याच्या बाजूचा कचरा हटवला
पंढरपूर येथे तीर्थक्षेत्र विकास आघाडीच्या ९ नगरसेवकांचा भाजपला पाठिंबा !
२२ ते २४ जून या कालावधीत श्री विठ्ठल-रुक्मिणीदेवीच्या मूर्तीचे संवर्धन होणार !
फहीमने ‘साहिल’ असल्याचे भासवून हिंदु तरुणीला अडकवले जाळ्यात : ओलीस ठेवून सामूहिक बलात्कार !
हवाईदलाचे विमान कोसळून ५ सैनिकांना वीरमरण