असुरक्षित महाराष्ट्र ! संपादक

नाशिक – जिल्ह्यातील दिंडोरी तालुक्यातील वणी येथील बसस्थानक परिसरात एका ४२ वर्षीय महिलेवर ४ जणांनी सामूहिक बलात्कार केला. या प्रकरणी पोलिसांनी ४ जणांवर बलात्कार आणि ॲट्रॉसिटीचा गुन्हा नोंद करून त्यांना कह्यात घेतले आहे. ही घटना २८ ऑक्टोबरच्या मध्यरात्री १ वाजता घडली. पीडित महिला ही वैद्यकीय सेवेसाठी गेली होती. त्यानंतर बसस्थानक परिसरातील निर्मनुष्य भागात या ४ संशयितांनी जिवे मारण्याची धमकी देत तिच्यावर बलात्कार केला.
सध्या ‘एआय’ कॅमेर्यावरून दंड आकारणार नाही
१ ऑगस्टपासून ‘म्हाजी बस योजना’ संपूर्ण गोव्यात लागू होणार
राज्यातील ६ शासकीय वैद्यकीय रुग्णालयांच्या जवळ उभारण्यात येणार सुसज्ज धर्मशाळा !
आषाढी वारीसाठी पंढरपूर येथे जाण्यासाठी पुणे विभागातून ३५० अधिकच्या गाड्या !
पंढरपूर येथे यात्रेसाठी उभारलेला तात्पुरता मंडप कोसळला !
महाविद्यालयीन तरुणीवर वर्षभर अत्याचार करणार्या ४ मुसलमान तरुणांना अटक !