९ ऑक्टोबर : सनातनच्या १०९ व्या संत पू. डॉ. (श्रीमती) शरदिनी कोरे यांचा ७९ वा वाढदिवस !

कोटी कोटी प्रणाम !

वारणानगर, कोल्हापूर येथील सनातनच्या १०९ व्या संत पू. डाॅ. (श्रीमती) शरदिनी कोरे यांचा आज ७९ वा वाढदिवस !

२१ ऑगस्ट २०२१ या दिवशी संतपदी विराजमान

पू. डॉ. (श्रीमती) शरदिनी कोरे

साधकांना सूचना

सनातनच्या संतांना त्यांच्या वाढदिवसाच्या दिवशी भ्रमणभाष करू नका. मानस नमस्कार करून त्यांचे आशीर्वाद मिळवावेत.