एका आरोपीला अटक, तर ३ आरोपी पसार !
बलात्कार्यांना तात्काळ फाशीची शिक्षा झाल्यासच अशा घटना थांबतील, हे सरकारी यंत्रणांना कधी कळणार ? – संपादक

नागपूर – येथे प्रियकरासमवेत फिरण्यासाठी गेलेल्या एका तरुणीवर ४ तरुणांनी सामूहिक बलात्कार केला आहे. पोलिसांनी या प्रकरणी एका आरोपीला अटक केली असून इतर ३ आरोपी अद्याप पसार आहेत. या आरोपींचा पोलिसांकडून शोध चालू आहे. ७ ऑक्टोबरच्या रात्री ८ वाजता ही घटना घडली.
पीडित तरुणी तिच्या प्रियकरासमवेत एके ठिकाणी रस्त्यावर उभी होती. त्या वेळी तिथे आलेल्या ४ तरुणांनी पीडित तरुणीसह तरुणालाही मारहाण केली. त्याला घायाळ करून पीडित मुलीला शेजारी असलेल्या शेतात नेऊन चौघांनी तिच्यावर सामूहिक बलात्कार केला.
या संदर्भात पालकांनी ‘आरोपींवर तातडीने कारवाई करावी’, अशी मागणी केली आहे.
राज्यातील ६ शासकीय वैद्यकीय रुग्णालयांच्या जवळ उभारण्यात येणार सुसज्ज धर्मशाळा !
आषाढी वारीसाठी पंढरपूर येथे जाण्यासाठी पुणे विभागातून ३५० अधिकच्या गाड्या !
पंढरपूर येथे यात्रेसाठी उभारलेला तात्पुरता मंडप कोसळला !
महाविद्यालयीन तरुणीवर वर्षभर अत्याचार करणार्या ४ मुसलमान तरुणांना अटक !
थोडक्यात महत्वाचे : (२२.०७.२०२६)
भूसंपादनाच्या प्रकरणी सा.बां. खात्याने ७१४ दिवस विलंबाने प्रविष्ट केलेली आव्हान याचिका उच्च न्यायालयाने फेटाळली