
पणजी, ८ ऑक्टोबर (वार्ता.) – कोरोना महामारीशी संबंधित सर्व नियमांचे पालन करून राज्यातील उच्च माध्यमिक शाळांना ११ वी अणि १२ वी इयत्तांच्या परीक्षा प्रत्यक्ष घेण्यास शिक्षण खात्याने मान्यता दिली आहे. यासाठी शिक्षक खात्याने प्रत्येक वर्गात वर्गाच्या क्षमतेच्या तुलनेत निम्म्या क्षमतेने मुलांना बसवणे, कोरोना प्रतिबंधक लसीची मात्रा घेतलेल्यांनाच शैक्षणिक प्रकल्पात प्रवेश देणे आदी निर्बंध घातले आहेत.
सध्या ‘एआय’ कॅमेर्यावरून दंड आकारणार नाही
१ ऑगस्टपासून ‘म्हाजी बस योजना’ संपूर्ण गोव्यात लागू होणार
राज्यातील ६ शासकीय वैद्यकीय रुग्णालयांच्या जवळ उभारण्यात येणार सुसज्ज धर्मशाळा !
आषाढी वारीसाठी पंढरपूर येथे जाण्यासाठी पुणे विभागातून ३५० अधिकच्या गाड्या !
पंढरपूर येथे यात्रेसाठी उभारलेला तात्पुरता मंडप कोसळला !
महाविद्यालयीन तरुणीवर वर्षभर अत्याचार करणार्या ४ मुसलमान तरुणांना अटक !