
नवी देहली – देशात कोरोनामुळे मृत पावलेल्यांच्या कुटुंबियांना प्रत्येकी ५० सहस्र रुपये हानीभरपाई देण्याचा आदेश सर्वोच्च न्यायालयाने केंद्र सरकारला दिला आहे. ३० दिवसांत ही रक्कम देण्यास न्यायालयाने सांगितले आहे. याआधी न्यायालयाने अशा कुटुंबांना प्रत्येकी ४ लाख रुपये देण्याचा केंद्र सरकारला आदेश दिला होता, परंतु केंद्र सरकारने त्यासंदर्भात असमर्थता दर्शवली होती. लक्षावधी कुटुंबांना एवढ्या मोठ्या प्रमाणात पैसे देणे शक्य नसल्याचे केंद्र सरकारने न्यायालयाला सांगितले होते.
COVID-19 से जान गंवाने वालों के परिवारों को मिलेगा 50 हजार का मुआवजा, केंद्र ने सुप्रीम कोर्ट को दी जानकारीhttps://t.co/Pxk8c62PJd
— रिपब्लिक.भारत (@Republic_Bharat) September 22, 2021
मोशी (पिंपरी-चिंचवड) येथे ‘अक्सा बेकरी’त धर्मांधांचा हिंदूंच्या आरोग्याशी खेळ !
राज्यातील ४२३ स्थानिक स्वराज्य संस्थांच्या मालमत्तेचे केले जाणार मुद्रीकरण !
काँग्रेस देशात अराजकता निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहे ! – अमित साटम, प्रदेशाध्यक्ष, भाजप, मुंबई
‘कॉकरोच जनता पक्षा’च्या समर्थनार्थ मुंबईत काँग्रेसचे आंदोलन !
श्रीराममंदिरात दानाची चोरी होणे, ही समाजाच्या नैतिक अधःपतनाची परिसीमा ! – न्यायमूर्ती अतुल श्रीधरन्, अलाहाबाद उच्च न्यायालय
संसदेत विरोधी पक्षांकडून गदारोळ : दोन्ही सभागृहांचे कामकाज काही घंट्यांसाठी स्थगित