
मुंबई – प्राचीन लिपी मोडी प्रशिक्षण केंद्र, मुंबई यांच्या वतीने ३ ऑक्टोबर २०२१ या दिवशी रात्री ७ ते ८.३० या वेळेत ऑनलाईन मोडी लिपी कार्यशाळेचे आयोजन केले आहे. या कार्यशाळेत मोडी लिपीचा उदय, विकास, पुनरुज्जीवन, प्रशिक्षण, अर्थार्जनाचे साधन आणि वर्णमाला यांविषयी मार्गदर्शन केले जाईल. आगाऊ नाव नोंदणी आवश्यक आहे.
संपर्क क्रमांक – ९००४२ ५५६४५, ९८९२८ ८३०६०.
रजिस्ट्रेशन लिंक – bit.ly/modi-3-oct
डेगवे येथील जिल्हा परिषद शाळेचे छत मध्यरात्री कोसळले : प्रशासनाच्या विरोधात ग्रामस्थांचा संताप
राज्यातील ८ सहस्रांहून अधिक शिक्षकांचे एका दिवसाचे वेतन कापले !
पर्यावरणदृष्ट्या संवेदनशील क्षेत्रातील अनधिकृत बांधकामांची चौकशी करू ! – चंद्रशेखर बावनकुळे, महसूलमंत्री
सासवड-जेजुरी मार्गावर वारकर्यांच्या दिंडीत ट्रक घुसून झालेल्या अपघातात ३ महिला वारकर्यांचा मृत्यू !
महाराष्ट्रात आता शासकीय निर्णय, आदेश आदींवर डिजिटल स्वाक्षरी असणार !
लोकसभा अध्यक्षांकडून कुंभपर्वाचा आढावा