
गडचिरोली – येथील सर्च शोधग्रामच्या संचालिका डॉ. राणी बंग यांची लहानपणापासून श्री गणेशावर असीम श्रद्धा आहे. या श्रद्धेपोटी त्यांनी प्रत्येक दगडात गणपतीला शोधण्याचा छंद जोपासला आहे. या छंदामुळे त्यांनी १० सहस्र गणेशमूर्तींचा अनोखा संग्रह केला आहे. बालमृत्यू आणि मद्यबंदी यांच्या आंदोलनासाठी डॉ. अभय आणि डॉ. राणी बंग यांना ‘महाराष्ट्र भूषण’ म्हणून गौरवण्यात आले आहे.
बिबवेवाडीतील (पुणे) रस्त्यावरील शोभिवंत १०० दिवे चोरीला !
महापालिकेतील उपायुक्तांचा पुतण्या असल्याचे सांगून फसवणूक करणारा कह्यात !
श्री क्षेत्र तपोभूमी गुरुपीठावरील बटूंच्या यशाची मुख्यमंत्री डॉ. सावंत यांच्याकडून नोंद
मुंबई उच्च न्यायालयाकडून वर्ष २०१३ मधील ३५ सहस्र कोटी रुपयांच्या खाण घोटाळ्यासंबंधीचा गुन्हा रहित
सरकारमधील विविध खात्यांमध्ये ४५० अभियंत्यांची पदे रिक्त असून स्थानिकांनी या संधीचा लाभ घ्यावा ! – डॉ. प्रमोद सावंत, मुख्यमंत्री
ताळगावच्या आमदार जेनिफर मोन्सेरात यांचे निधन