
मुंबई – मुंबईतील लालबागचा राजा मंडळात पोलीस निरीक्षक संजय निकम यांनी पत्रकारांना अरेरावीची भाषा वापरत धक्काबुक्की केल्याची ध्वनिचित्रफीत प्रसारित झाली आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लालबागचा राजा परिसरात मोठा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. सामान्यांना गणरायाचे दर्शन घेण्याची अनुमती नाही. लालबागचा राजा या मंडळातील लोकांना आणि पत्रकारांना पास देण्यात आले आहेत; परंतु पास दाखवूनही पोलिसांनी पत्रकारांसमवेत अरेरावी करत धक्काबुक्की केली.
‘नीट’च्या फेरपरीक्षेला विलंबाने पोचलेल्या विद्यार्थ्यांना प्रवेश नाकारला !
डोंबिवली येथे ‘महावितरण’चा खांब कोसळून २ दुचाकींची हानी !
हिंदु जनजागृती समितीकडून मंत्री नितेश राणे यांचे वाढदिवसानिमित्त अभिष्टचिंतन !
१ जुलैला मुंबईत १८९ जणांचा राज्यस्तरीय कृषी पुरस्कारांनी गौरव होणार !
महिलांवरील वाढलेले अत्याचार हे वाढती लोकसंख्या आणि महिलांवरील जागृती यांमुळे ! – गृह विभाग
निकृष्ट दर्जाच्या कोळशामुळे राज्यातील वीजनिर्मितीवर परिणाम !