वारंवार घडणार्या अशा घटनांना आळा घालण्यासाठी कठोर शिक्षेसह समाजाला नीतीवान बनवण्यासाठी साधना शिकवणेही आवश्यक आहे !

पुणे, १० सप्टेंबर – मैत्रिणीसह सोसायटीमधील पार्किंगमध्ये खेळत असलेल्या ११ वर्षीय मुलीचा विनयभंग करणार्या लखन पेरियार याला न्यायालयाने ५ वर्षे सक्तमजुरी आणि १० सहस्र रुपये दंडाची शिक्षा सुनावली आहे. २६ फेब्रुवारी २०२० या दिवशी धानोरी परिसरात हा प्रकार घडला होता. याविषयी मुलीच्या आईने विश्रांतवाडी पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती. दंडाची रक्कम न भरल्यास अतिरिक्त १ वर्षाचा कारावास भोगावा लागेल, तसेच दंडाची रक्कम पीडितेला द्यावी, असेही न्यायालयाने आदेशात नमूद केले आहे.
हिंदु अल्पवयीन मुलीसमवेत अश्लील कृत्य; धर्मांध फरार !
दाबोळी आदर्श सौरऊर्जा गाव
सरकारने मंदिरांच्या व्यवस्थापनात हस्तक्षेप न करता विश्वस्त मंडळांवर विश्वास दाखवावा !
आडाळी औद्योगिक क्षेत्रातील अवैध उत्खननाला ‘उबाठा’चा विरोध !
महाबळेश्वर आगारातील धर्मांध वाहतूक निरीक्षकाचे निलंबन !
नाशिकमधील ‘टी.सी.एस्.’ आस्थापनातील धर्मांतराविषयीचा चौकशी अहवाल सादर करा ! – State Commission For Women