पुणे, ९ सप्टेंबर – कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मानाच्या गणेशोत्सव मंडळांसह सर्व सार्वजनिक मंडळांच्या वतीने यंदाही उत्सव साधेपणाने साजरा होणार आहे. मानाच्या ५ गणपतींसह प्रमुख गणेशोत्सव मंडळांच्या श्री गणेशाची प्राणप्रतिष्ठापना १० सप्टेंबर या दिवशी दुपारपर्यंत होणार आहे. मानाचा पहिला कसबा गणपति, दुसरा तांबडी जोगेश्वरी, तिसरा गुरुजी तालीम यांच्या ‘फेसबूक पेज’वर, तर तुळशीबाग मंडळाच्या ‘यू ट्यूब’वर प्रतिष्ठापनेचा सोहळा आणि ‘श्रीं’च्या दर्शनाची सोय उपलब्ध करण्यात आली आहे.
सनातन प्रभात > Post Type > बातम्या > राज्यस्तरीय बातम्या > पुणे येथील मानाच्या गणपतींची प्रतिष्ठापना यंदाही साधेपणाने !
पुणे येथील मानाच्या गणपतींची प्रतिष्ठापना यंदाही साधेपणाने !
नूतन लेख
- पिंपरी-चिंचवड महापालिकेला पी.एम्.आर्.डी.ए. कार्यक्षेत्रात पाणीपुरवठा करणे शक्य नाही !
- थोडक्यात महत्त्वाचे : आरे वसाहतीतून बाहेर आला अजगर !… पालघर येथे एस्.टी. गाड्यांची दुर्दशा !…
- ‘स्वच्छ भारत मिशन टप्पा’अंतर्गत लोहगड आणि गाव परिसरात स्वच्छता मोहीम !
- तिरुपती मंदिरातील प्रसादाच्या लाडूंत चरबीयुक्त तेल मिसळणार्यांवर कठोर कारवाई करावी !
- अक्षय शिंदेचा अंत्यसंस्कार अखेर उल्हासनगरमध्ये
- येत्या सप्ताहात दुर्घटनांमध्ये सामूहिक मृत्यूचा धोका ! – सिद्धेश्वर मारटकर, ज्योतिष अभ्यासक