शिष्याची गुरूंविषयी भक्ती दृढ करणारी सनातनची ग्रंथमालिका !
गुरूंचे महत्त्व

‘पित्यापेक्षाही गुरु श्रेष्ठ का आहेत ? गुरूंमुळे संकटांचे निवारण कसे होते? गुरूंच्या अस्तित्वाने शिष्याची आध्यात्मिक उन्नती कशी होते ? साधकावर गुरुकृपा टप्प्याटप्प्याने कशी होते ?’ इत्यादी प्रश्नांची उकल करून गुरूंचे महत्त्व सांगणारा ग्रंथ !
गुरूंचे प्रकार आणि गुरुमंत्र

‘गुरु, सद्गुरु आणि परात्पर गुरु यांतील भेद कोणता ? भोंदू गुरु होण्यात धोका कोणता ? ढोंगी गुरूंविषयी संतांनी काय करावे ? गुरुमंत्र म्हणजे काय ? ‘गुरुमंत्र गुप्त ठेवावा’, असे का म्हणतात ? आदी प्रश्नांची उत्तरे या ग्रंथात दिली आहेत.
गुरूंचे शिष्यांना शिकवणे आणि गुरु-शिष्य संबंध

प्रस्तुत ग्रंथात गुरूंनी शिष्यांना शिकवण्याच्या विविध पद्धती उदाहरणांसहित दिल्या आहेत. त्यामुळे ‘गुरूंकडून वेगवेगळ्या अंगांनी कसे शिकावे’, याची एक नवी दृष्टी शिष्यांमध्ये विकसित होईल.
गुरूंचे वागणे, कार्य आणि गुरुपरंपरा

शिक्षक, देवता आणि गुरु यांतील भेद कोणता ? गुरूंची इतर गुरूंशी तुलना का करू नये ? गुरु त्यांच्यानंतर गुरुपदावर कोणाला बसवतात ? आदी प्रश्नांची उत्तरे देऊन जिज्ञासू आणि साधक यांचा साधनाप्रवास वेगाने होण्यास साहाय्य करणारा ग्रंथ !
‘ऑनलाईन’ खरेदीसाठी SanatanShop.com
संपर्क : ९३२२३१५३१७
सहनशील आणि सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्याप्रती भाव असणार्या शिरसई, तालुका बार्देश, गोवा येथील ६१ टक्के आध्यात्मिक पातळीच्या कै. (सौ.) रंजना सिनारी (वय ७६ वर्षे) !
मुंबई येथे सनातन संस्थेच्या वतीने झालेला भव्य दिव्य आणि चैतन्याची अनुभूती देणारा दशमहाविद्यांपैकी एक श्री राजमातंगीदेवीचा ‘श्री राजमातंगी महायज्ञ’ !
सनातन संस्थेच्या वतीने आयोजित केलेली विविध प्रवचने आणि ग्रंथप्रदर्शने यांना मिळालेला अभूतपूर्व प्रतिसाद !
कोथरूड (पुणे) येथे ‘अमळनेरकर महाराज सेवा संघा’च्या वतीने भव्य ‘नऊकुंडी दत्तयाग’ आणि ‘वायनदान’ पूर्णाहुतीने सोहळा पार पडला !
सनातन संस्थेची आपत्काळासाठी ग्रंथसंपदा !
Declare SavarkarSadan National Memorial : शासनाने ‘सावरकर सदन’ संपादन करून ‘राष्ट्रीय स्मारक’ घोषित करावे !