फलक प्रसिद्धीकरता
उत्तरप्रदेश शासनाकडून लोकसंख्या नियंत्रण कायदा बनवण्यात येत आहे. या कायद्यामुळे २ पेक्षा अधिक मुले असणार्यांना सरकारी अनुदान किंवा योजना यांचा लाभ मिळणार नाही. तसेच सरकारी नोकरीसाठी ते अर्जही करू शकणार नाहीत.