
मुंबई, ६ जुलै – भाजपच्या १२ आमदारांच्या निलंबनाची कारवाई हा शिस्तीचा भाग आहे. असे केले नाही तर सभागृहात दंगली निर्माण होतील. पाकिस्तानाच्या सभागृहात काय घडते ? उत्तर प्रदेश आणि बिहारमध्येही कधी कधी ही परिस्थिती उद्भवते. महाराष्ट्रात ही परंपरा पडू नये यांसाठी हा कठोर निर्णय अध्यक्षांनी घेतला, असे शिवसेनेचे खासदार संजय राऊत म्हणाले.
संजय राऊत म्हणाले, ‘‘विरोधी पक्षाद्वारे महाविकास आघाडी सरकारची एका वेगळ्या पद्धतीने कोंडी करण्याचा प्रयत्न चालू आहे. ते आमच्यावर ‘बॉम्ब’ टाकण्याचा प्रयत्न करत होते; परंतु तो बॉम्ब त्यांच्यावरच फुटला.’’
लाचखोर तहसीलदार विजय चव्हाण यांच्याकडे सापडले घबाड !
दादर येथे बेस्ट बसचा अपघात : दोघांचा मृत्यू, तर १३ जण घायाळ
‘एन्.आय.टी. गोवा’ची भरती प्रक्रिया तात्पुरती स्थगित !
थोडक्यात महत्त्वाचे : ०९.०६.२०२६
पुणे येथे पोलिसांचा गणवेश घालणार्या बनावट मुसलमान महिलेला अटक !
गोव्यातील मटका जुगाराचे अन्वेषण करणारे विशेष अन्वेषण पथक बंद करण्यास याचिकाकर्त्याचा विरोध