
ठाणे – कळवा रेल्वेस्थानकात भ्रमणभाष चोरणार्या धर्मांधाशी झालेल्या झटापटीत विद्या पाटील या महिलेचा लोकलखाली पडल्याने मृत्यू झाला. या प्रकरणी रेल्वे पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला असून फजिल शेख या सराईत चोरट्याला अटक केली आहे. (सर्वसामान्य प्रवाशांना रेल्वेस्थानकात प्रवेश दिला जात नाही, मग चोरटे, पाकीटमार, गर्दुल्ले यांना रेल्वे स्थानकात सहज प्रवेश कसा काय मिळतो ? – संपादक)
Woman falls off train, dies, while fighting thief who tried to take her phonehttps://t.co/IbzyXGeuTZ
— The Tribune (@thetribunechd) June 1, 2021
केपे येथील नागरिकांची भूमी व्यवहारामध्ये ५६ लाखांची फसवणूक
सावंतवाडी शहरात गटारे तुंबल्याने पावसाचे पाणी रस्त्यावर
कुर्टी, फोंडा येथील ‘सपना पार्क’ रहिवाशांचा आश्वासन देऊनही पाण्याचा प्रश्न कायम
तळोजा येथे गोवंशियांच्या मांसाची अवैध वाहतूक; धर्मांधाविरुद्ध गुन्हा नोंद
कल्याण येथे मद्यधुंद तरुणाकडून पोलीस कर्मचार्यावर जीवघेणे आक्रमण !
राजू यादव यांच्याकडून उंचगाव (जिल्हा कोल्हापूर) येथे १२० ज्येष्ठ नागरिकांना छत्री वाटप !