अशा लोकप्रतिनिधींनी त्यांच्या कार्यकाळात समाजाला काय दिशा दिली असेल, याचा विचारच न केलेला बरा ! ही अनैतिकतेची कीड मुळापासून नष्ट करण्यासाठी समाजाला धर्मशिक्षण देणे, तसेच कायद्याचा धाक निर्माण करणे आवश्यक आहे !

पुणे – मार्केट यार्ड येथील विद्यासागर कॉलनीतील एका बंगल्यात कोरोनाचे निर्बंध लागू असतांनाही चालू असलेल्या जुगार अड्ड्यावर केलेल्या कारवाईत पिंपरी-चिंचवडचे २ माजी नगरसेवक आणि काही ठेकेदार अशा १९ जणांना कह्यात घेण्यात आले आहे. ही कारवाई २९ मे या दिवशी सकाळी करण्यात आली. त्याचप्रमाणे ५३ सहस्र ९०० रुपये रोख, ४ दुचाकी असा एकूण १ लाख ५३ सहस्र रुपयांचा ऐवज जप्त करण्यात आला आहे.
केपे येथील नागरिकांची भूमी व्यवहारामध्ये ५६ लाखांची फसवणूक
सावंतवाडी शहरात गटारे तुंबल्याने पावसाचे पाणी रस्त्यावर
कुर्टी, फोंडा येथील ‘सपना पार्क’ रहिवाशांचा आश्वासन देऊनही पाण्याचा प्रश्न कायम
तळोजा येथे गोवंशियांच्या मांसाची अवैध वाहतूक; धर्मांधाविरुद्ध गुन्हा नोंद
कल्याण येथे मद्यधुंद तरुणाकडून पोलीस कर्मचार्यावर जीवघेणे आक्रमण !
राजू यादव यांच्याकडून उंचगाव (जिल्हा कोल्हापूर) येथे १२० ज्येष्ठ नागरिकांना छत्री वाटप !