फलक प्रसिद्धीकरता
देहली पोलिसांनी उत्तरप्रदेशातील गाझियाबादच्या डासना येथील मंदिराचे महंत यति नरसिंहानंद सरस्वती यांच्या हत्येचा कट रचणार्या महंमद डार उपाख्य जहांगिर याला अटक केली आहे. भगवे वस्त्र परिधान करून तो ही हत्या करणार होता.