निधन वार्ता !

संभाजीनगर- येथील सनातनचे साधक श्री. सुधीर बोर्डे यांचे ज्येष्ठ बंधू सुनील त्रिंबकराव बोर्डे (वय ६० वर्षे) यांचे दिर्घ आजाराने १५ मे या दिवशी नाशिक येथे निधन झाले. त्यांच्या पश्‍चात पत्नी, २ मुली, २ जावई आणि नातवंडे असा परिवार आहे. सनातन परिवार बोर्डे कुटुंबियांच्या दुःखामध्ये सहभागी आहे.