फलक प्रसिद्धीकरता
कुंभमेळा होऊच नये, यासाठी सरकारने प्रयत्न केले. साधू-महंतांनी विरोध केल्याने त्याला अनुमती मिळाली. निवडणुकीच्या वेळी कोरोना कुठे जातो ? कोरोना कुंभमेळ्यातच येतो का ? असा सडेतोड प्रश्न श्री परमेश्वरदास महाराज यांनी उपस्थित केला.