
पुणे – येरवडा प्रादेशिक मनोरुग्णालयातील २ क्रमांकाच्या वॉर्डात एकाच दिवशी ३० रुग्णांना कोरोनाची बाधा झाली आहे. तसेच ११ महिला रुग्णांनाही कोरोनाची बाधा झाल्याचे निदर्शनास आले आहे. काही दिवसांपूर्वी प्रशासनाने वॉर्डातील १७० रुग्णांची कोरोना चाचणी केली. कोरोनाचा संसर्ग वाढत असल्याने आरोग्य विभागातील डॉक्टर, नर्स आणि कर्मचारी यांच्या सुट्ट्या रहित करण्यात आल्या आहेत. कोरोनाबाधित महिला आणि पुरुष रुग्णांसाठी दोन स्वतंत्र विलगीकरण कक्ष स्थापन केले आहेत, असे वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर अभिजित फडणीस यांनी सांगितले.
पनवेल येथे मुख्यमंत्री जनआरोग्य शिबिर
अकोला येथे ‘गुरु-शिष्य परंपरा : आधुनिक शिक्षणासाठी प्राचीन प्रणाली’ यावर व्याख्यान !
आषाढी वारीनिमित्त ‘बंगाली एज्युकेशन सोसायटी स्कूल’च्या विद्यार्थ्यांनी काढली हरिनाम दिंडी !
मोपा येथील ‘फॉर्म्युला रेसिंग’ स्पर्धेसाठी वीजदेयकात २ कोटी रुपयांची सवलत
राष्ट्रपतींना पाठवायचे निवेदन साहित्यिकांकडून मराठी राजभाषा निर्धार समितीकडे सुपुर्द
सर्वाेच्च न्यायालयाचा निवाडा होईपर्यंत कळसा-भंडुरा प्रकल्पांना वन मंत्रालयाची संमती मिळणार नाही !