
नाशिक – जिल्ह्यात कोरोनाचे रुग्ण वाढत असल्याने श्रीक्षेत्र सप्तश्रृंग गडावर प्रवेशास बंदी करण्यात आली आहे. १ ते ५ एप्रिल या काळात ही बंदी असेल. मंदिर संस्थानच्या वतीने याची माहिती देण्यात आली. मंदिर, तसेच गड येथे प्रवेश बंद असला, तरीही श्री भगवतीची दैनंदिन पंचामृत महापूजा आणि आरती निर्धारित वेळेत सातत्यपूर्वक चालू असेल. सर्वांनीच या निर्णयात सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
मालमत्ता नोंदणीसह ‘जलमेट्रो’ला गती आणि ३१ ऑगस्टपासून विधानसभा अधिवेशन
राज्यातील ४२३ स्थानिक स्वराज्य संस्थांच्या मालमत्तेचे केले जाणार मुद्रीकरण !
थोडक्यात महत्त्वाचे (२३.०७.२०२६)
रावेत-नर्हे ‘एलिव्हेटेड कॉरिडॉर’च्या ‘डी.पी.आर्.’ला केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची मान्यता !
संत मुक्ताई पालखीचे ७०० किलोमीटर प्रवास करून मोहोळ (जिल्हा सोलापूर) तालुक्यात आगमन !
‘महावितरण’कडून पुणे परिमंडलात १५ दिवसांत १ सहस्र २८१ वीजचोरांवर कारवाई !