
सावंतवाडी – तालुक्यातील बावळाट येथे पोलिसांनी १० लाख रुपये मूल्याच्या अवैध मद्याची वाहतूक रोखली. गोवा येथून नाशिकला जाणारा ट्रक पोलिसांनी बावळाट येथे तपासणीसाठी थांबवला असता ट्रकमधील भंगाराच्या आडून गोवा बनावटीच्या मद्याची वाहतूक होत असल्याचे लक्षात आले. या वेळी पोलिसांनी ट्रक आणि चालक रवींद्र रामकिशन याला कह्यात घेतले.
वैद्यकीय अभ्यासक्रमास प्रवेश देण्याचे आमीष दाखवून विद्यार्थी आणि पालक यांची फसवणूक !
वाशी येथे गोमांस विक्रीच्या प्रकरणी मुसलमानावर गुन्हा नोंद !
सबळ कारणाअभावी १५ शस्त्र परवाने रहित केले !
सशस्त्र मुसलमानांच्या जमावाने भाजप नेत्याची हातोड्याने केली हत्या !
फुलचंद रोकडे यांच्याकडून योगतज्ञ प.पू. दादाजी वैशंपायन वृद्धाश्रमातील वृद्धांसाठी वस्त्रदान आणि धोंडे जेवण
पिंपरी-चिंचवड बसस्थानकातील एका बसचे छत उखडले !