अशांना कारागृहात ठेवून पोसण्यापेक्षा जलद गती न्यायालयात खटला चालवून त्यांना फाशीची शिक्षा होण्यासाठी सरकारने प्रयत्न केला पाहिजे !

नवी देहली – देहली, कर्नाटक आणि केरळ येथील सुमारे १० ठिकाणी राष्ट्रीय अन्वेषण यंत्रणेकडून १५ मार्च यादिवशी धाडी घालण्यात आल्या. यातून इस्लामिक स्टेटशी संबंधित ५ जणांना अटक करण्यात आली आहे. हे जिहादी सामाजिक माध्यमांद्वारे मुसलमान तरुणांना संघटनेमध्ये भरती करून त्यांना ऑनलाईन प्रशिक्षण देत होते. तसेच स्थानिक ठिकाणी आक्रमणे करण्यासाठी प्रवृत्त करत होते.
तळोजा येथे गोवंशियांच्या मांसाची अवैध वाहतूक; धर्मांधाविरुद्ध गुन्हा नोंद
कल्याण येथे मद्यधुंद तरुणाकडून पोलीस कर्मचार्यावर जीवघेणे आक्रमण !
जेन-झी यांना काही लोक प्रामाणिक वाटले, तर ते लगेच प्रभावित होतात !
विरोधकांच्या गदारोळामुळे संसदेत परीक्षा सुधारणा विधेयकावर चर्चा झाली नाही !
कारगिल युद्ध म्हणजे भारतीय सैनिकांच्या अजोड पराक्रमाची अमरगाथा ! – कर्नल नरेश कुमार गोयल (निवृत्त)
CJP Social Media : सीजेपी आंदोलनातील सामाजिक माध्यमांच्या ५०० हून अधिक विदेशी खात्यांवर कारवाई चालू ! – महाराष्ट्र सायबर पोलीस