अशा विकृत धर्मांधांना अनेक दिवस उपाशी ठेवण्याची शिक्षा केली पाहिजे, अशी कुणी मागणी केली, तर आश्चर्य वाटू नये !

गाझियाबाद (उत्तरप्रदेश) – येथील भोजपूर गावामध्ये विवाहाच्या भोजनासाठी तंदुरी रोटी भाजतांना त्याला थुंकी लावत असल्याचा एक व्हिडिओ सामाजिक माध्यमांतून प्रसारित झाल्यावर पोलिसांनी मोहसीन याला अटक केली आहे.
गाजियाबाद समारोह में रोटी पर थूकने का वीडियो वायरल।भोजपुर क्षेत्र में मोहसिन पुत्र अख्तर नाम का यह युवक तंदूरी रोटी बनाते समय रोटी ऊपर थूक लगा रहा है। वीडियो वायरल होने के बाद भोजपुर @Uppolice ने तत्काल कार्रवाई करते हुए एफ आई आर दर्ज कर जेल भेज दिया है।। pic.twitter.com/USoPfWErm3
— News & Features Network (@mzn_news) March 13, 2021
यापूर्वी मेरठमध्येही अशा प्रकारचे कृत्य केल्याच्या प्रकरणी पोलिसांनी नौशाद याला अटक केली होती. त्याच्यावर राष्ट्रीय सुरक्षा कायद्यानुसार कारवाई करण्यात आली होती.
तळोजा येथे गोवंशियांच्या मांसाची अवैध वाहतूक; धर्मांधाविरुद्ध गुन्हा नोंद
कल्याण येथे मद्यधुंद तरुणाकडून पोलीस कर्मचार्यावर जीवघेणे आक्रमण !
जेन-झी यांना काही लोक प्रामाणिक वाटले, तर ते लगेच प्रभावित होतात !
विरोधकांच्या गदारोळामुळे संसदेत परीक्षा सुधारणा विधेयकावर चर्चा झाली नाही !
कारगिल युद्ध म्हणजे भारतीय सैनिकांच्या अजोड पराक्रमाची अमरगाथा ! – कर्नल नरेश कुमार गोयल (निवृत्त)
CJP Social Media : सीजेपी आंदोलनातील सामाजिक माध्यमांच्या ५०० हून अधिक विदेशी खात्यांवर कारवाई चालू ! – महाराष्ट्र सायबर पोलीस