
जेजुरी – राष्ट्रवादी पक्षाचे नेते शरद पवार यांच्या हस्ते १३ फेब्रुवारी या दिवशी पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या जेजुरी गडावर उभारण्यात आलेल्या १२ फुटी पुतळ्याचे अनावरण करण्यात आले. या कार्यक्रमाला शरद पवार यांच्यासह होळकर घराण्यातील वंशज यशवंतराव होळकर, खासदार छत्रपती संभाजीराजे, राज्यमंत्री दत्तात्रेय भरणे, आमदार संजय जगताप आणि अन्य नेते उपस्थित होते. पुतळ्याच्या अनावरणावररून झालेल्या वादामुळे जेजुरीमध्ये मोठ्या प्रमाणात फौजफाटा तैनात करण्यात आला होता.
पश्चिम रेल्वेत ५ वर्षांत तिकीट दलालीची २ सहस्र ८८५ प्रकरणे : अटक झालेल्यांची माहितीच उपलब्ध नाही !
अन्न आणि औषध प्रशासन विभागातील प्रश्नपत्रिका फुटीची तक्रार बोगस ! – महाराष्ट्र लोकसेवा आयोग
बदलापूर येथे बेकरीतील केकमध्ये उंदराची विष्ठा !
कल्याण-डोंबिवली येथे १ लाख ३ सहस्र ६९० रुपयांचा विनापरवाना औषधसाठा जप्त
हिंदु जनजागृती समितीच्या वतीने देशभरात ६४ ठिकाणी ‘गुरुपौर्णिमा महोत्सवा’चे आयोजन !
आषाढी वारीत ‘आयुर्वेद व्यासपिठा’ची वारकर्यांसाठी आरोग्यसेवा !