एवढ्या विलंबाने न्याय म्हणजे अन्यायच !

ठाणे – माणिकपूर पोलीस ठाणे येथे कार्यरत असलेल्या पोलीस नाईक संजय देशमुख आणि बाबासाहेब बोरकर यांनी गाडीच्या अपघाताची नोंद घेऊन गाडीची कागदपत्रे अन् पंचनाम्याची प्रत देण्यासाठी ४ सहस्र रुपयांची लाच घेतली होती. वर्ष २००९ मध्ये झालेल्या या गुन्ह्याचा निकाल लागला असून सबळ पुराव्यानिशी आरोप सिद्ध झाल्यामुळे आरोपी संजय देशमुख यांना ४ वर्षे सश्रम कारावास आणि ५ सहस्र रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे, तर आरोपी बाबासाहेब बोरकर यांना ४ वर्षे सश्रम कारावास आणि १० सहस्र रुपये दंड अशी शिक्षा वसई सत्र न्यायालयाने सुनावली आहे.
गुरुदत्त सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक आणि कला व क्रीडा संस्थेचे संस्थापक अध्यक्ष अर्जुनराव फडके यांना ‘सामाजिक कार्यगौरव’ पुरस्कार
वीज शुल्कमाफीसारखे निर्णय ‘उच्च स्तरीय समिती’ आणि मंत्रीमंडळ घेते !
देशद्रोह्यांचे आणि षड्यंत्राचे अन्वेषण करा ! – सिद्धार्थ कुंकळकर, भाजप
अश्लील व्हिडिओद्वारे ९ लाख रुपयांची खंडणी घेऊन महाविद्यालयीन विद्यार्थ्याची फसवणूक !
धोकादायक इमारतीतील नागरिकांनी तातडीने सुरक्षित स्थळी स्थलांतर करावे ! – पनवेल महापालिकेचे आवाहन
महापालिकेच्या रखडलेल्या ३३ प्रस्तावित रस्त्यांपैकी १२ रस्त्यांची कामे पूर्ण होणार !