दूध व्यावसायिकाकडे खंडणी मागितल्याचे प्रकरण
गुन्हेगारीत धर्मांधांचे वाढते प्रमाण देशासाठी चिंताजनक !

ठाणे, ९ फेब्रुवारी (वार्ता.) – कल्याण येथील दूध व्यावसायिकाकडे २ कोटी रुपयांची खंडणी मागणारा आणि कुप्रसिद्ध गुंड दाऊदचा जवळचा साथीदार इजाज लकडावाला याला ठाणे खंडणीविरोधी पथकाने अटक केली आहे.
मुंबई पोलिसांनी यापूर्वी बिहारची राजधानी पाटणा येथून जानेवारी २०२० मध्ये लकडावाला याला अटक केली होती. त्यापूर्वी २० वर्षांपासून तो पसार होता. तो अन्य देशांत वास्तव्य करून त्याची टोळी चालवत होता. त्याच्यावर २५ हून अधिक गुन्हे नोंद आहेत. त्याला कल्याण येथील दूध व्यावसायिकाकडे खंडणी मागितल्याच्या प्रकरणात ठाणे खंडणीविरोधी पथकाने ठाणे न्यायालयातून अटक केली आहे. त्यानंतर त्याला न्यायालयाने १२ फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.
Paris Knife Attack : फ्रान्स : मुसलमानाकडून गर्भवती महिलेसह तिघींवर चाकूद्वारे आक्रमण
गुरुदत्त सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक आणि कला व क्रीडा संस्थेचे संस्थापक अध्यक्ष अर्जुनराव फडके यांना ‘सामाजिक कार्यगौरव’ पुरस्कार
वीज शुल्कमाफीसारखे निर्णय ‘उच्च स्तरीय समिती’ आणि मंत्रीमंडळ घेते !
देशद्रोह्यांचे आणि षड्यंत्राचे अन्वेषण करा ! – सिद्धार्थ कुंकळकर, भाजप
तळोजा येथे गोवंशियांच्या मांसाची अवैध वाहतूक; धर्मांधाविरुद्ध गुन्हा नोंद
कल्याण येथे मद्यधुंद तरुणाकडून पोलीस कर्मचार्यावर जीवघेणे आक्रमण !