
मुंबई – नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोने(एन्.सी.बी) येथील जोगेश्वरी परिसरातून इब्राहिम मुजावर उपाख्य इब्राहिम कासकर आणि आसिफ राजकोटवाला या २ अमली पदार्थ तस्करांना ७ फेब्रुवारी या दिवशी अटक केली आहे. एन्.सी.बी.ने या आरोपींकडून चारचाकीही हस्तगत केली आहे.
#Mumbai: NCB arrests two persons for possession of drugshttps://t.co/UIfrUukmr8
— Free Press Journal (@fpjindia) February 7, 2021
काही दिवसांपूर्वी एन्.सी.बी.ने आरिफ भुजवाला आणि चिंकू पठाण या २ अमली पदार्थ तस्करांना अटक केली होती. कुख्यात डॉन दाऊद इब्राहिम याचे मुंबईत अमली पदार्थांचे रॅकेट चालवणारे हे २ हस्तक म्हणून ओळखले जात होते. आरिफ भुजवाला याच्याकडून मिळालेल्या माहितीनंतर मुंबईतील वेगवेगळ्या परिसरामध्ये एन्.सी.बी.ने धाडसत्र चालू केले आहे. त्यामध्ये मुजावर याचे नाव समोर आले होते.
Paris Knife Attack : फ्रान्स : मुसलमानाकडून गर्भवती महिलेसह तिघींवर चाकूद्वारे आक्रमण
देहलीतील आंदोलनात ९८९ गुन्हेगारांचा समावेश ! – Delhi Police
गुरुदत्त सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक आणि कला व क्रीडा संस्थेचे संस्थापक अध्यक्ष अर्जुनराव फडके यांना ‘सामाजिक कार्यगौरव’ पुरस्कार
वीज शुल्कमाफीसारखे निर्णय ‘उच्च स्तरीय समिती’ आणि मंत्रीमंडळ घेते !
देशद्रोह्यांचे आणि षड्यंत्राचे अन्वेषण करा ! – सिद्धार्थ कुंकळकर, भाजप
कल्याण येथे मद्यधुंद तरुणाकडून पोलीस कर्मचार्यावर जीवघेणे आक्रमण !