कोरेगाव भीमा दंगल आणि शहरी नक्षलवाद प्रकरण

मुंबई – कोरेगाव भीमा दंगल आणि शहरी नक्षलवाद प्रकरणी अटकेत असलेले वरवरा राव यांच्या जामीन आवेदनाची सुनावणी येथील उच्च न्यायालयाने राखून ठेवली आहे. वैद्यकीय पार्श्वभूमीवर दिलेल्या आवेदनावरील युक्तीवाद पूर्ण झाला आहे. तरी उच्च न्यायालयाने अंतिम निर्णय राखून ठेवला आहे. वरवरा राव यांच्यावर शहरी नक्षलवादाप्रकरणी गंभीर आरोप आहेत. त्यांना जामीन दिल्यास अन्य आरोपीही याचा अपलाभ घेऊ शकतात, अशी भीती वर्तवली जात आहे.
CJP Protest Ended : कॉकरोच जनता पक्षाचे आंदोलन संपले
Maharashtra TET Paper Leak : मुख्य आरोपी ब्रिजेंद्र गुप्ताला बिहारमधून अटक !
सरकारबरोबर तडजोड करायची असती, तर २६ दिवसांचे उपोषण करण्याची आवश्यकता पडली नसती ! – Sonam Wangchuk
(म्हणे) ‘झुकती है दुनिया, झुकाने वाला चाहिए !’ – अभिजित दीपके
पालक आणि ज्येष्ठ यांनी आजच्या तरुण पिढीशी संवाद साधावा ! – प.पू. सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत
Dharmendra Pradhan Resigned : केंद्रीय मंत्री धर्मेंद्र प्रधान यांचे अंतत: त्यागपत्र !