पत्नी आणि स्वीय सचिव यांचा मृत्यू
पणजी – केंद्रीय आयुषमंत्री (स्वतंत्र कार्यभार) श्रीपाद नाईक यांच्या वाहनाला कर्नाटकातील अंकोला येथे भीषण अपघात झाला असून त्यांच्या पत्नी आणि स्वीय सचिव यांचा मृत्यू झाला आहे, तर श्रीपाद नाईक यांची प्रकृती गंभीर आहे.
All the health parameters of Union Minister Shri Shripad Bhau Naik are stable and he is undergoing treatment at ICU of Goa Medical College.
— Dr. Pramod Sawant (@DrPramodPSawant) January 11, 2021
Karnataka: Union Minister Shripad Naik & his wife injured after his car met with an accident near a village in Ankola Taluk of Uttara Kannada dist. They were enroute Gokarna from Yellapur when the incident took place. They’ve been admitted to a hospital. A Police case registered. pic.twitter.com/ABMdx9ewoC
— ANI (@ANI) January 11, 2021
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी श्रीपाद नाईक यांना तातडीने सर्व आरोग्य सुविधा पुरवण्याविषयी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांना कळवले आहे. त्यांना गोवा वैद्यकीय महाविद्यालयात आणण्यात येण्याची शक्यता आहे. ‘आयुषमंत्री श्रीपाद नाईक लवकर बरे होवोत’, अशी ईश्वराला प्रार्थना असून पत्नीच्या निधनाविषयी नाईक कुटुंबियांच्या दुःखात सनातन परिवार सहभागी आहे.