
मुंबई, ५ जानेवारी (वार्ता.) – मुंबई पोलीस आयुक्तालयाच्या क्षेत्रात ‘ड्रोन’, ‘पॅराग्लायडर्स’ यांसह रिमोट कंट्रोलवर चालणार्या ‘मायक्रो लाईट एअरक्राफ्ट, एरियएल मिसाईल’ आदी यंत्रणांच्या वापरावर बंदी घालण्यात आली आहे. ही बंदी २९ जानेवारीपर्यंत असणार आहे. या आदेशाचा भंग करणार्यांवर कारवाई करण्यात येणार आहे, असे आदेश मुंबई पोलीस उपआयुक्तांनी आदेश काढला आहे.
सावंतवाडी रेल्वेस्थानकात ३ एक्सप्रेस गाड्यांना थांबा देण्यास विलंब : नागरिक संतप्त
मडगाव येथे दिवसाढवळ्या डॉक्टरचे अपहरण
वाशी येथे ‘जनसंवाद-विकास’ उपक्रमात नागरिकांच्या समस्या सोडवण्यावर भर
ठाणे रेल्वेस्थानकातील उपाहारगृहांत कीड लागलेला भाजीपाला आणि काळवंडलेले तेल यांचा वापर
ऐरोली बसस्थानकात मोठ्या पावसानंतर खड्डे
भारत-नेपाळ सीमेवरून प्रवेश करण्याचा प्रयत्न करणार्या खलिस्तानी फुटीरतावाद्याला अमेरिकी नागरिकासह अटक