
पुणे – नववर्षाच्या पार्श्वभूमीवर देहलीहून रेल्वेतून महाराष्ट्र्रात आणण्यात आलेला अनुमाने १ कोटी रुपये मूल्याचा चरस पुण्यात लोहमार्ग पोलिसांनी जप्त केला आहे. मुंबई, पुणे, गोवा आणि बेंगळुरू येथे त्याची विक्री केली जाणार होती. या प्रकरणी दोघांना अटक केलेले दोघेही हिमाचल प्रदेशातील आहेत.
Maharashtra: Railway Police in Pune arrested 2 persons & seized 34 kg of charas worth Rs 1.2 crore in international market from their possession, earlier today. pic.twitter.com/AedlNu3hp0
— ANI (@ANI) December 21, 2020
Cyber Crime Coordination Center : महाराष्ट्र सायबर कार्यालय ‘सायबर गुन्हे समन्वय केंद्र’ म्हणून कार्यरत होणार !
प्रश्नपत्रिका फुटीच्या प्रकरणांसाठी जलद गती न्यायालये स्थापन करू !
नालासोपारा येथे ४ कोटी ८३ लाख १० सहस्र रुपयांचे अमली पदार्थ जप्त
जांबावली येथील देवस्थानच्या भूमीवरील ‘ध्यान फाऊंडेशन’च्या नवीन गोशाळेवर आक्रमण
चेंबूर येथे पहाटे शाळेच्या आवारात ३५ फूट उंच संरक्षक बॅरिकेड कोसळले
ठाणे महानगरपालिकेने ८ दिवसांत १ सहस्र ५२४ अनिधकृत फलक हटवले