|

पिंपरी – येथील शगुन चौकात कारवाई टाळण्यासाठी तरुणीकडून स्वाती सोन्नर या महिला पोलिसाने पैसे स्वीकारल्याचा एक व्हिडिओ सामाजिक माध्यमांवर प्रसारित झाला होता. संबंधित पोलिसाचा अहवाल वरिष्ठ अधिकार्यांकडे पाठवण्यात आल्यावर वाहतूक विभागाकडून १७ डिसेंबरला रात्री महिला पोलिसाचे निलंबन करण्यात आले.
परळी (बीड) येथे शिक्षणासाठी विद्यार्थ्यांचे आंदोलन !
वेर्णा येथील आस्थापनांना जेवण पुरवणार्या अस्वच्छ केंद्राच्या विरोधात तक्रार
सासष्टी तालुक्यात तळावली येथे ‘धिर्यो’साठी गर्दी : तक्रार करूनही पोलिसांची कारवाई नाही
सत्तरी तालुक्यात मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत
वाशी येथे २५ जुलै या दिवशी ‘कारगिल विजय दिवसा’चे आयोजन !
बांधकाम व्यावसायिकास आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी १४ जणांवर गुन्हा नोंद