नवी देहली – भारताच्या वर्ष २०२१ च्या प्रजासत्ताक दिनाच्या सोहळ्यासाठी ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित रहाणार आहेत. प्रजासत्ताक दिन सोहळ्यासाठी बोरिस जॉन्सन यांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आमंत्रित केले होते, अशी माहिती ब्रिटनचे परराष्ट्रमंत्री डोमिनिक राब यांनी दिली आहे. यापूर्वी १९९३ मध्ये ब्रिटनचे पंतप्रधान जॉन मेजर या सोहळ्यासाठी आले होते. भारत प्रतिवर्षी विदेशातील प्रमुखांना आमंत्रित करत असतो.
सनातन प्रभात > Post Type > बातम्या > आंतरराष्ट्रीय बातम्या > ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन प्रजासत्ताक दिनी प्रमुख पाहुणे असणार !
ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन प्रजासत्ताक दिनी प्रमुख पाहुणे असणार !
नूतन लेख
- संपादकीय : इस्रायल नावाचा बाजीगर !
- Sri Swaminarayan Temple : न्यूयॉर्क (अमेरिका) येथील खासदार टॉम सुओझी यांच्याकडून श्री स्वामीनारायण मंदिरावरील आक्रमणाचा संसदेत निषेध
- Russia-Ukraine war : रशियाविरुद्धच्या युद्धात युक्रेनकडून भारतीय आस्थापनांच्या तोफगोळ्यांचा वापर !
- Congress-National Conference alliance N Pakistan: पाकिस्तान आणि काँग्रेस-नॅशनल कॉन्फरन्स आघाडी एकमेकांसमवेत आहे ! – ख्वाजा आसिफ, पाकिस्तानचे संरक्षणमंत्री
- Zimbabwe To Cull 200 Elephants : २०० हत्ती मारून मांस लोकांमध्ये वाटण्याचा झिम्बाब्वे सरकारचा निर्णय
- Hezbollah Pager Blast : लेबनॉनमधील स्फोटांमागे ‘मोसाद’ नाही, तर इस्रायलचीच ‘युनिट ८२००’ गुप्तचर संस्था !